वजन वाढवण्यासाठी औषधे घेत असाल तर सावधान

व्हीडिओ कॅप्शन, वजन वाढवण्यासाठी औषधे घेत असाल तर सावधान
वजन वाढवण्यासाठी औषधे घेत असाल तर सावधान
Published

वजन कमी कसं करायचं अशी चिंता जगभरात अनेकांना सतावते. आफ्रिकेतही 18.4 टक्के महिला लठ्ठपणाचा सामना करत असल्याचं ताजी आकडेवारी सांगते.

पण सोमालियात मरियमसारख्या काही महिला वजन वाढवण्यासाठी औषधांचा गैरवापर करत आहेत आणि या औषधांचे गंभीर साईड इफेक्ट्सही त्यांना सहन करावे लागत आहेत.

बीबीसी आफ्रिकाचा हा विशेष रिपोर्ट पाहा.