कर्नाटक निवडणुकीत टिपू सुलतान असा ठरला ध्रुवीकरणाचं साधन

व्हीडिओ कॅप्शन, कर्नाटक निवडणुकीत टिपू सुलतान ध्रुवीकरणाचं साधन कसा बनला?
Published

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान टिपू सुलतानचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. टिपू सुलतान नेमका कशाचं प्रतीक यावरून कमालीचं ध्रुवीकरण पाहायला मिळालं.

भाजप आणि काँग्रेस समर्थक या मुद्द्यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसले. टिपूचं नेमकं योगदान काय? टिपू सुलतान हा एक धर्मांध शासक होता की अनैतिहासिक दाव्यांचा बळी पडलेलं एक ऐतिहासिक पात्र? कर्नाटकातून मयुरेश कोण्णूर यांचा हा रिपोर्ट...

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)