इंडोनेशियात पंतप्रधान मोदींना हातोडा का देण्यात आला?
इंडोनेशियात पंतप्रधान मोदींना हातोडा का देण्यात आला?
Published
G-20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद आता भारताकडे आलंय. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G-20 अध्यक्षपद इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याकडून स्वीकारलं.
पाहा बालीमध्ये नेमकं काय घडलं?
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर