पाहा व्हीडिओ: पैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी?
Published
पैशाची गोष्टमध्ये पुन्हा एकदा नोकऱ्यांविषयी बोलणार आहोत. मागच्या आठवड्यात आपण बोललो ते देशातल्या नोकऱ्यांच्या सद्यस्थिती बद्दल.
पण, यावेळी एक पाऊल पुढे जात जाणून घेणार आहोत. कुठल्या क्षेत्रात नेमक्या कुठल्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी कोणती कौशल्यं महत्त्वाची ठरतील.
जाणून घेऊया कशा आणि कुठे मिळतील नोकऱ्या?
निवेदक - ऋजुता लुकतुके
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
लेखक - दिनेश उप्रेती
एडिट - परवाझ लोण
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)