भारताचा तिरंगा झेंडा तयार करणाऱ्या महिला
Published
कोणताही राष्ट्रीय उत्सव साजरा करताना तिरंगा झेंडा डौलात फडकत असतो.
झेंडे बनवणारा आणि शासकीय मान्यता असणाऱ्या एका गटाची ही माहिती. या गटात 30 महिला काम करतात. वर्षभरात 30 हजार झेंडे बनवून हा गट सुमारे 3 कोटी रुपयांची उलाढाल करतो.
कर्नाटकात हुबळीजवळ या गटाची आणि त्यात काम करणाऱ्या महिलांची कहाणी जाणून घ्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)