पैशाची गोष्ट : तुम्हाला मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीबद्दल हे जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : जाणून घ्या, तुम्हाला किती मिळणार ग्रॅच्युइटी?
Published

पैशाची गोष्टमध्ये यावेळी जाणून घेऊया ग्रॅच्युइटीविषयी. नोकरीला सलग पाच वर्षं झाली की तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते हे तुम्हाला माहीत असेलच.

नोकरी सोडताना ग्रॅच्युइटीची भरीव रक्कम आपल्याला मिळत असते. पण, अनेकदा ही रक्कम नेमकी ठरते कशी हे आपल्याला माहीत नसतं.

ग्रॅच्युइटीचं हे गणित आणि अटी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)