काश्मीरमधला एक कट्टरवादी ते भाजपचा उमेदवार, मोहम्मद फारुक यांची कहाणी
Published
मोहम्मद फारुक खान भारत-पाक सीमा ओलांडून पाकिस्तानात शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेणाऱ्या हजारो लोकांपैकी एक आहेत.
तिथून परत आल्यानंतर 1991 मध्ये त्यांना अटक झाली. त्यांनी तुरुंगात 8 वर्षं घालवली. खान यांच्यामते अटक झाल्यावर समाजात तुमची प्रतिष्ठा राहत नाही.
खान यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी श्रीनगर महापालिकेची निवडणूक लढवली. फुटीरतावाद्यांनी त्यांना स्वीकारलं नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)