दक्षिण कोरिया : जेव्हा विद्यार्थ्यांसाठी अख्खा देश ठप्प होतो
Published
दक्षिण कोरियात नोव्हेंबर महिन्यात एक परीक्षा होते. ही परीक्षा तिथल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवत असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचा चांगलाच ताण असतो.
या परीक्षेच्या ताणापायी विद्यार्थी अगदी पाच तास झोपून इतर वेळ अभ्यास करत असतात. या परीक्षेमुळे कोरियात रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळतो.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)