'इंधन दरवाढीविरोधातल्या आंदोलनावेळी सैनिकांनी बलात्कार केला'
Published
झिम्बाब्वेतील काही स्त्रियांनी बीबीसीशी बातचीत करताना सांगितलं की तेथील सैनिकांनी घराघरात छापे टाकत सैनिकांनी स्त्रियांवर बलात्कार केला होता.
गेल्या काही आठवड्यांपूर्वी इंधन दरवाढीविरोधात झालेलं आंदोलन सैन्याने दडपलं होतं. हा अत्याचार नियोजित होता असं तिथल्या नागरिकांचा दावा आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)