Mumbai GST Bhavan: माझगाव डॉक परिसरात मोठी आग, जीवितहानी नाही

फोटो स्रोत, ANI
मुंबईमधील माझगाव डॉक परिसरातील जीएसटी भवनला भीषण दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली आहे.
या आगीत सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नसून आग विझवण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीची बैठक सोडून सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ही आग लेव्हल 4 ची असून जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर ही आग लागली आहे. सध्या वरच्या दोन मजल्यांचे नुतनीकरण सुरू आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ही आग विझवण्यासाठी आगीचे आठ बंब घटनास्थळावर आले आहेत. आगीचे कारण अद्याप समजले नाही. ही 10 मजल्याची इमारत आहे.
इमारतीमधील सर्व जण सुखरूप बाहेर पडल्याचं जीएसटी विशेष आयुक्तांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
या इमारीतसमोरच सेंट पीटर स्कूल आहे. आग लागल्यानंतर शाळा रिकामी करण्यात आली. शाळेला आज सुट्टी देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)