राहत इंदौरी यांचं निधन, कोरोना व्हायरस रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह

फोटो स्रोत, Dr. Rahat Indori FB Page
प्रख्यात शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. राहत इंदौरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून निधनाचं वृत्त देण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यांचा कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर इंदुरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते.
आजच (11 ऑगस्ट) सकाळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती राहत इंदौरी यांनी स्वत: ट्विटरवरून दिली होती."कोरोनाच्या सुरुवातीची लक्षणं दिसू लागल्यानं चाचणी केली. कोरोनाची चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती होत आहे. या आजाराला पराभूत करून परत यावं, यासाठी प्रार्थना करा," असं ट्वीट राहत इंदौरी यानी केलं होतं.कोरोनावर उपचार घेत असतानाच राहत इंदौरी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
इंदुरमधील श्री अरविंदो हॉस्पिटलमध्ये राहत इंदौरी यांच्यावर उपचार सुरू होते. या हॉस्पिटलमधील डॉ. विनोद भंडारी यांनी ANI शी बोलताना सांगितलं, "हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून राहत इंदौरी यांना दोनवेळा हृदयविकाराचे झटके आले. त्यांना वाचवता आलं नाही. ते कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्यांना 60 टक्के न्यूमोनियाही झाला होता."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राहत इंदौरी यांच्या निधनानं भारतीय साहित्य क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याच्या भावना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राहत इंदौरी यांना शायरीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)