अतिपावसामुळे सोयीबीनचं नुकसान, शेतकरी संकटात

व्हीडिओ कॅप्शन, अतिपावसामुळे सोयीबीनचं नुकसान, अमरावतीत शेतकरी हवालदिल
Published

विदर्भात सोयाबीन आणि कपाशीचे लागवड क्षेत्र मोठं आहे. अमरावती विभागात 3 हजारंहून अधिक गावांमधील जवळपास 80 हजार हेक्टर पिकाचं नुकसान झालंय. त्यात सोयाबीन खेरीज मूग, उडीद, तूर आणि भाजीपाल्याचा समावेश आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)