आइसलँड सरकारनं समान वेतनासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व नुकतीच जाहीर केली

व्हीडिओ कॅप्शन, आइसलँड सरकारनं समान वेतनासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व नुकतीच जाहीर केली.
Published

जगभरात महिलांना पुरुषांपेक्षा अंदाजे निम्माच पगार मिळतो. आइसलँड मधली स्थितीही अशीच आहे. यात बदल करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)