पाहा व्हीडिओ : जगभरातल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : DID YOU KNOW VIDEO
Published

या आठवड्यात ज्या पाच गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्या ऐकून तुम्हाला कदाचित अचंबा वाटेल.

कदाचित तुम्हाला त्या माहितही असतील. पण एक काम करा ना, तुम्ही त्या सरळ बघाच आणि मग आम्हाला सांगा- तुम्हाला माहिती होतं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)