जेवणाचा बेत तोही जेलमध्ये?

व्हीडिओ कॅप्शन, जेवणाचा बेत तोही जेलमध्ये?
Published

अकोला शहरातल्या रामदास पेठ इथं 'जेलखाना' सुरू झाला आहे. पण हे हॉटेलचं नाव आहे. जेलच्या थीमवर सुरू झालेलं हे हॉटेल ग्राहकांना जेलमध्ये जेवणाचा अनुभव देत आहे.

नितेश राऊत यांचा रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)