हाच तो क्षण जेव्हा त्याने समुद्राच्या सर्वांत मोठ्या लाटेवर सर्फिंग केली
Published
एवढ्या मोठ्या लाटेवर स्वार होताना बघाल तर तुमच्या अंगावर काटा येईल! वल्ड सर्फ लीगने आयोजित केलेल्या या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.
ब्राझिलचे रोद्रिगो कोक्सा यांनी 24.4 मीटर उंच लाटेवर स्वार होऊन जागतिक विक्रम नोंदवला आहे. 8 नोव्हेंबर 2017 रोजी पोर्तुगालजवळच्या समुद्रात हा विक्रम त्यांनी केला.
वल्ड सर्फ लीगने ही स्पर्धा आयोजित केली होती.
व्हीडिओ सौजन्य - वल्ड सर्फ लीग
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)