इराणममध्ये होणाऱ्या 'एशियन नेशन्स कप चेस चँपियनशिप' खेळायला तिनं नकार दिला आहे.
Published
इराणममध्ये 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 'एशियन नेशन्स कप चेस चँपियनशिप' खेळायला तिनं नकार दिला आहे. कारण इराणमध्ये कायद्यानं महिलांना हेडस्कार्फ वापरून डोकं झाकण्याची सक्ती आहे. पण केवळ इराणच्या नागरिक असलेल्या महिलांनाच नव्हे तर बाहेरच्या देशांतून येणाऱ्या महिलांनाही हा नियम पाळावाच लागतो.
निर्मिती : मयुरेश कोण्णूर, किंजल पांड्या - वाघ
शूट : राहुल रणसुभे
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)