FIFA World Cup : पाहा व्हीडिओ - दिग्गज फुटबॉलपटू पेलेंना पहिल्याच सामन्यात कोणी केलं जखमी?
Published
1958 वर्ल्ड कपदरम्यान USSRच्या एका खेळाडूने महान फुटबॉलपटू पेले यांना पेनल्टी क्षेत्रात जाऊन धक्का दिला. यामुळे पेले यांना दुखापत झाली. कोण आहे हा खेळाडू?
किती गंभीर होती ही दुखापत? पेले यांच्या दुखापतीचा ब्राझीलवर परिणाम झाला का? काय घडलं होतं नक्की? पाहा हा व्हीडिओ
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)