टाईपरायटर डे - पाहा व्हीडिओ : 'भिडे म्हणजे टाईपरायटर, टाईपरायटर म्हणजे भिडे'
Published
मुंबईतले कलाकार चंद्रकांत भिडे गेल्या ५१ वर्षांपासून टाईपरायटरवर चित्रं काढत आहेत.
चित्रकलेत चांगला हातखंडा असतानाही भिडे यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेता आला नाही. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती.
पुढे युनियन बँकेत नोकरीला लागल्यावर त्यांना टाईपरायटरने चित्र काढण्याची कला गवसली. त्यांनी आजवर अनेक सिनेकलावंतांची, नेत्यांची व खेळाडूंची चित्रं टाईपरायटरद्वारे लीलया काढली आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)