पैशाची गोष्ट - GSTच्या वर्षपूर्तीला सरकारने अशी दिली दरकपातीची भेट
Published
म्हणता म्हणता GST अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होऊन एक वर्षं पूर्ण झालं. पहिल्याच वर्षपूर्तीला केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या वस्तूंवर GST कमी करून ग्राहकांना मोठी भेट दिली.
यात सॅनिटरी नॅपकिन्सवरील कर पूर्णत: रद्द करण्यात आला आहे. शिवाय, आधीच्या 226 वस्तूंच्या तुलनेत आता फक्त 35 वस्तूंवर सर्वाधिक म्हणजे 18 टक्के कर लागेल.
GSTच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया कसा लागू होतो GST आणि काय ताजे बदल झाले त्यात.
निवेदक - ऋजुता लुकतुके
लेखक - दिनेश उप्रेती
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
एडिट - परवाझ लोण
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)