पाहा व्हीडिओ : मुंबईच्या किनाऱ्यावर विषारी जेलीफिश

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मुंबईच्या किनाऱ्यावर विषारी जेलीफिश
Published

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर वाळूत दिसणाऱ्या जेली फिशना स्पर्श करू नये, असं सांगण्यात येत आहे.

जेली फिशपासून सावध राहण्याचा इशारा मुंबई महापालिकेसह मरीन लाईफ ऑफ मुंबई या संस्थेनं मुंबईच्या किनाऱ्यांवर ठिकठिकाणी फलक लावून दिला आहे.

शूटिंग - प्रशांत ननावरे, प्रदीप पाताडे

एडिटिंग - गणेश पोळ

प्रोड्युसर - संकेत सबनिस

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)