पाहा व्हीडिओ : हा समुद्री प्राणी तुम्ही पाहिलात का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : हा समुद्री प्राणी पाहिलात का?
Published

हॉलंडमधल्या किनाऱ्यावर वावरणारा, तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेला हा स्ट्रँडबीस्ट सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

या स्ट्रँडबीस्टची निर्मिती थिओ जॅन्सेन यांची आहे. स्ट्रँडबीस्ट म्हणजे समुद्री प्राणी.

एखाद्या सांगाड्याप्रमाणे हे स्ट्रँडबीस्ट चालतं. स्वावलंबी पद्धतीनं जगू शकेल असा प्राणी त्यांना तयार करायचा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)