पाहा व्हीडिओ : हजारो सापांना जीवदान देणारी सर्पमित्र

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : हजारो सापांना जीवदान देणारी सर्पमित्र
Published

वनिता बोराडे बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरमध्ये राहतात. आतापर्यंत हजारो सापांना जीवनदान दिलं आहे, असं त्या सांगतात.

"वयाच्या 10व्या वर्षापासून मला साप पकडण्याचा छंद लागला," वनिता सांगतात.

सापांबद्दल संरक्षण, संवर्धन, संशोधन आणि प्रबोधन ही त्यांची चतुःसुत्री आहे.

तसंच सापांबद्दलची अंधश्रध्दा दूर करण्यासाठी त्यांनी ‘सोयरे वनचरे’ ही संस्था सुरू केली.

रिपोर्टिंग, शूटिंग आणि एडिटिंग - राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)