पाहा व्हीडिओ : बाळंतपणानंतर येऊ शकतं नैराश्य
Published
बाळाला जन्म देणं महिलांसाठी सुखद अनुभव असतो. पण काही महिलांना प्रसूतीनंतर वेगळाच अनुभव येतो. प्रसूतीनंतर काही महिलांना नैराश्य येतं त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. त्यातून सावरण्यासाठी कुटुंबीयांच्या आधाराची आवश्यकता असते.
पोस्टपार्टम डिप्रेशनची माहिती त्यांना गरोदरपणातच दिल्यावर त्या सजग होतील असं डॉक्टरांना वाटतं.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)