पाहा व्हीडिओ : व्हॅनिला एवढं महाग का असतं?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : व्हॅनिला एवढं महाग का असतं?
Published

ज्यांना व्हॅनिला आईस्क्रीम बोअर वाटतं, खास त्यांच्यासाठी आहे हा व्हीडिओ आहे.

व्हॅनिला हे जगातल्या सगळ्यांत महाग मसाल्यांपैकी एक आहे.

किलोला 42 हजार म्हणजे चांदीपेक्षाही महाग आहे हे.

पण व्हॅनिला एवढं महाग का आहे?

हेही वाचलंत का?