पाहा व्हीडिओ : हवेच्या प्रदूषणाचा मेंदूवरही होतो विपरित परिणाम
Published
हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात. शिवाय अनेकांचा बळीही जातो.
या प्रदूषणाचा परिणाम मेंदूवरही होत असतो, असं नवं संशोधन सांगतं.
पण चीनमधील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून हवेतील प्रदूषकांमुळे मेंदूवर आणि बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो, असं दिसून आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)