पाहा व्हीडिओ : हाय हिल्स घालण्याआधी ही काळजी घ्या
Published
हाय हिल्स न आवडणारी महिला सापडणार नाही. यांच्यामुळे उंची आणि सौंदर्य वाढतं म्हणे.
पण हिल्सचे दुष्परिणामही खूप आहेत. यांच्यामुळे पाठीचा मणका, गुडघे आणि पायांना त्रास होतो.
आर्थरायटिससारखा रोग होण्याचीही शक्यता असते.
मग महिलांना प्राणप्रिय असणाऱ्या या हिल्स वापरूच नयेत का? अधूनमधून वापरायला हरकत नाही पण त्या वापरताना काही काळजी नक्कीच घ्यायला हवी.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)