पैशाची गोष्ट : आयुष्मान भारत आणि आरोग्य विम्याबद्दल जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, पैशाची गोष्ट - आयुष्मान भारत आणि आरोग्य विमा
Published

पैशाची गोष्टमध्ये आज बोलूया आयुष्मान भारत योजनेविषयी. केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच सुरू होत आहे. आणि त्याचबरोबर योजनेचं एक अॅप 5 सप्टेंबरला उपलब्ध होईल.

या योजनेद्वारे देशातल्या 10 लाख लोकांना प्रत्येकी पाच लाखांचं आरोग्य संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

या योजनेच्या निमित्ताने जाणून घेऊया आरोग्य सेवांच्या बाबतीतली देशातली परिस्थिती. काय आहेत आव्हानं? आणि आरोग्य विमा का ठरतो लाभदायी?

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - राजेश पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)