पाहा व्हीडिओ - गणेशोत्सव विशेष : पुण्यात ढोलताशा पथकांवर आता मुलींचं राज्य
Published
गणपती बाप्पाचं आगमन होणार म्हटलं की ढोल ताशांचा गजर हा आलाच. पुण्यात तर या ढोलपथकांचा दिमाख खासच असतो. आता हा पथकांत मुलींची संख्याही वाढलेली आहे.
"ढोल माझ्यासाठी आयुष्य आहे. ही मिरवणूक आपली शेवटची मिरवणूक असल्यासारखी वाजवायची, असंच डोक्यात असतं. या उत्सवाची आम्ही वर्षभर वाट बघतो," ढोल वादक तनया मोहोळकर सांगते. पण ढोल वाजवण, ढोल बांधणं ही कला असते आणि ती ऐण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात.
व्हीडिओ - राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)