पाहा व्हीडिओ : हे सुपरमॉडेल माणसांची जागा घेतील का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : या डिजिटल सुपरमॉडेलची फॅशन विश्वात चर्चा का आहे?
Published

या सुपरमॉडेलची फॅशन विश्वात चर्चा सुरू आहे. पण हे मॉडेल खरीखुरी माणसं नाहीत. हे आहेत कॉम्प्युटरपासून बनवलेले 3D मॉडेल.

शुदू यातलीच एक! तिला जगातली पहिली डिजिटल सुपरमॉडेल म्हणतात. फोटोग्राफर कॅमेरॉन जेम्स विल्सन यांनी तिला बनवलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)