पाहा व्हीडिओ : BBC मराठीचं पहिलंवहिलं बुलेटिन

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्ही़डिओ: BBC मराठीचं पहिलंवहिलं बुलेटिन
Published

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस पहिल्यांदाच भारतात मोबाईल बातमीपत्र घेऊन येत आहे. बीबीसी मराठीचं 'बीबीसी विश्व' हे बातमीपत्र Jio TV अॅपवर 24 तास व्हीडिओ स्ट्रीमिंगवर आणि थेट प्रक्षेपण संध्याकाळी 7 ते 7.20 या वेळात बघता येईल.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे कार्यक्रम मोबाईल प्रेक्षकांपर्यंत नेणारा हा पहिला अभिनव उपक्रम आहे. ट्रेंडिग विषय, राजकारण, युवा, खेळ मनोरंजन व्यापार आरोग्य, शिक्षण अशा विविधांगी विषयांवरचं वार्तांकन नियमितपणे पाहता येईल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)