पाहा व्हीडिओ : काही महिलांच्या मोहक गंधाचं हे खरं कारण

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: स्त्रीच्या गंधाचा प्रजननाशी संबंध असतो का?
Published

एखाद्या स्त्रीचा गंध का आवडतो आणि का आवडत नाही याचं शास्त्रीय कारण आता समजलं आहे.

यासाठी संशोधकांनी काही स्त्रियांच्या काखेतील गंध पुरुषांना वास घेण्यासाठी दिला त्यातून काही निष्कर्ष बाहेर आले. या गंधाचा नक्की कशाशी संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)