काश्मीरमध्ये पोलिसांना का मारलं जात आहे?
Published
पुलवामामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मोहम्मद अश्रफ तार यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांकडून पोलिसांच्या हत्या होण्याच्या घटना वाढतं आहेत.
तर, SPO जावेद अहमद (नाव बदलले आहे.) यांना नोकरी सोडावी म्हणून धमकी आली होती. त्यांनी नोकरी सोडल्याची घोषणा करूनही त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. काश्मीरमध्ये पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. यामागे नेमकी कारणं काय आहेत?
बीबीसी मराठीसाठी विनित खरे यांचा रिपोर्ट. शूट आणि एडीट - देवशिष कुमार
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)