Mind Uploading : तुमचं मन, मेंदू काँप्युटरवर कॉपी करता येईल?
Published
इंटरनेट, पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्कवरून डेटा काँप्युटरवर डाऊनलोड करता येतं. पण माणसाच्या मेंदूतील स्मृती, माणसाच मन आणि व्यक्तिमत्त्व काँप्युटरवर डाऊनलोड करता येईल का? कल्पना भन्नाट आहे आणि यावर संशोधक कामही करत आहेत.
माणसाचा मेंदू काँप्युटरला जोडण्यासाठी योग्य तंत्रज्ञान मिळालं तर हे शक्य आहे, असं इलॉन मस्क यांना वाटतं. यावर त्यांचं संशोधनही सुरू आहे. हे तंत्रज्ञान Transhumanism मोहिमेचा भाग आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)