पाहा व्हीडिओ : जखमेचा व्रण का राहतो कायम?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : जखमेचा व्रण का राहतो कायम?
Published

कधी कधी एखादी जखम झाली की तिथली त्वचा पूर्वीसारखी कधीच होत नाही. काय आहेत त्याची कारणं?शरीर जखमेवर नवीन त्वचा बनवण्याचा प्रयत्न करतं, पण ती दरवेळी पूर्ववत होतेच, असं नाही. जखम आणि शरीराची स्थिती यावरून जखम कशी भरेल हे ठरतं. आपलं पोषण आणि आनुवंशिकता त्या व्रणाचं स्वरूप ठरवते. कधी तो व्रण जाड दिसतो तर कधी खडबडीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)