या शब्दांना तुमच्या भाषेत काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, व्हीडिओ - या शब्दांना आपल्या भाषेत काय म्हणतात, सांगा बरं
Published

काही शब्द इतके खास असतात की ते दुसऱ्या भाषेत सांगताच येत नाहीत. जसा आपल्याकडे जुगाड हा शब्द आहे, पण त्याला इंग्रजीत त्याचं वर्णन करणारा चपखल शब्द नाही. असे इतर भाषांमध्येही अनेक शब्द आहेत.

जसं की इन्युइट भाषेत इक्त्सुआरपॉक, जर्मन भाषेत फियार्नवी, पोचेमुचका हा रशियन शब्द किंवा स्पॅनिशमधला फ्रिओलेरो हा शब्द.

आज जागतिक भाषांतर दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या, कुठून आलेत हे शब्द आणि का त्यांचं भाषांतर होत नाही.

हे वाचलत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)