पाहा व्हीडिओ : दोन वर्षांच्या गुरूची कमाल

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : दोन वर्षांच्या गुरूची कमाल
Published

गुरू दोन वर्षांचा आहे. त्याचे आईवडिलांचा UPSCची परीक्षा देत आहेत. अभ्यास ते करतात पण पाठांतर त्याचं होतं.

गुरूला अनेक देशांच्या राजधान्या तोंडपाठ आहेत.

नकाशात ते देश कुठे आहेत हेही त्याला ठाऊक आहेत आणि त्या देशांचे झेंडेही त्याला अचूक ओळखता येतात.

गुरूला असं करण्यासाठी आम्ही काहीही दडपण आणत नाही. तो अनेक प्रश्न विचारतो. त्याची आम्ही फक्त उत्तरं देतो. दडपण टाकण्याचा प्रश्नच नाही असं त्याची आई सांगते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)