ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून राणी झालेल्या नॅनीची कहाणी
Published
जमैकाच्या सरकारने राष्ट्रीय नायिका म्हणून क्वीन नॅनी यांना घोषित केलं आहे.
17व्या शतकात घानामध्ये जन्मलेल्या अनेकांना जमैकात गुलाम म्हणून नेण्यात आलं. त्यापैकी काही जणांनी स्वतःची सुटका करून घेतली. त्यांना मरून्स म्हटलं गेलं.
क्वीन नॅनी यापैकी एका मरून्स गटाच्या प्रमुख झाल्या आणि त्यांनी लोकांना गनिमी कावाचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे हे लोक पुढे चालून ब्रिटिशांना तोंड देऊ शकले आणि अखेर स्वतःचं स्वातंत्र्य मिळवल.
ही आहे त्या क्वीन नॅनीची कहाणी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)