पाहा व्हीडिओ : पाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : अतिसूक्ष्म जगाचे अंतरंग - किड्याची पचनक्रिया, प्रोटिनची रचना
Published

'निकॉन स्मॉल वर्ल्ड इन मोशन'मध्ये मायक्रोस्कोपमधून टिपण्यात आलेल्या व्हीडिओंची स्पर्धा झाली. अन्न पचवणारा किडा, प्रोटिनची रचना, पाण्यातील माशी पिलांना जन्म देताना, साबणाच्या फेसात दिसणारी लेसर किरणं असे अनेक व्हीडिओ या स्पर्धेत होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)