पाहा व्हीडिओ : हा सोन्याने लखलखणारा गरबा पाहून तुमचे डोळे दिपतील

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : हा सोन्याने लखलखणारा गरबा पाहून तुमचे डोळे दिपतील
Published

नवरात्राच्या दिवसांमध्ये गरबा खेळायला जाताना नटून थटून जाणाऱ्यांची कमतरता नाही. पण हा गरबा पाहिलात तर तुमचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या गरब्यात सहभागी होणारे लहान-थोर चक्क किलोकिलो सोन्याचे दागिने घालून येतात.

गुजरातमधल्या पोरबंदर इथल्या मेर लोकांचा हा पारंपरिक गरबा प्रसिद्ध आहे.

भरपूर सोन्याचे दागिने घालून ही मंडळी गरबा खेळतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)