इथे संपेल सीरियाचं गृहयद्ध, पण 30 लाख लोकांचं पुढे काय होणार? - व्हीडिओ
Published
इडलिब या बंडखोरांच्या शेवटच्या बालेकिल्ल्यात 30 लाख लोक आहेत. सीरियन सैन्य आणि रशियन हवाई दलाने इडलिबच्या या सीमेवर तळ ठोकलं आहे.
राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना संपूर्ण देशावर पुन्हा ताबा मिळवायचा आहे. इडलिबहून बंडखोरांना हुसकावून लावलं तर त्यांची मोहीम पूर्ण होईल आणि सीरियन गृहयुद्ध जवळजवळ संपुष्टात येईल.
पण त्यांचा हा विजय 30 लाख नागरिकांच्या मुळावर उठू शकतो. पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)