अरे वा! या प्राणी संग्रहालयात ही कुत्री झाली छाव्याची आई
Published
ओह! या छाव्याची देखभाल एक कुत्री करत आहे. २०१४मध्ये या छाव्याला त्याच्या आईने नाकारलं. त्यानंतर श्रीलंकेतल्या प्राणी संग्रहालयानं त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या छाव्याला कुत्र्यांच्या काही पिल्लांसोबत सोडून दिलं. सुरवातीला त्या कुत्र्यांच्या आईनेही या छाव्यानं नाकारलं. पण नंतर ती त्याचे स्वत:च्या पिल्लापेक्षाही जास्त लाड करू लागली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)