हे लोक खेळताहेत की मारामारी करताहेत... कळेना

व्हीडिओ कॅप्शन, हे लोक खेळ खेळतायेत की भाडणं करतायेत?
Published

जपानमध्ये गेल्या 100 वर्षांपासून बाताओशी नावाचा खेळ खेळला जातो. यामध्ये एकमेकांना ढकलणं, ओरबाडणं, डोकं आपटणं असे हिंसक प्रकार होतात.

यात प्रत्येक संघात 75 खेळाडू असतात. एक संघ 4 मीटर उंच खांब पाडण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा संघ त्या खांबाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळ फक्त 90 सेकंदात करायचं असतं.

हा खेळ खेळताना अनेकदा खेळाडू जखमी होतात. म्हणूनच जपानमधल्या काही शाळांनी यावर बंदी घातली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)