बलात्कार, नरसंहार झालेल्या त्या गावात या चिमुकलीला परत जावं लागतंय
Published
बांगलादेशमध्ये राहणाऱ्या लाखो निर्वासितांपैकी कमरू सध्या तिच्या आजीसोबत राहत आहे. पण लवकरच तिला तिला मायदेशी परत जावं लागू शकतं.
म्यानमारची कमरू ही सध्या बांगलादेशमध्ये तिच्या आजी बरोबर राहते. मायदेशातल्या तिच्या आठवणी एकंदर भयानक आहेत.
गेल्या वर्षी म्यानमारमधल्या रोहिंग्याबहुल भागात सैनिकांनी त्यांची कुटुंबं आणि गावं उद्ध्वस्त केली. आता त्याच ठिकाणी त्यांना परत पाठवलं जात आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)