या हॉस्पिटलच्या नर्ससुद्धा बंदुका बाळगून असतात - व्हीडिओ
Published
नायजेरियात 95 टक्के लोकांचा आरोग्य विमा नाही. त्यामुळे तिथे लोक दाखल झाले की ते बिल भरू शकतील का अशी तिथल्या प्रशासनाला शंका येते.
त्यातूनच अनेक अघोरी प्रकार घडतात. पैसे न देता रुग्ण पळून जाऊ नये म्हणून तिथल्या नर्ससुद्धा बंदुका बाळगून असतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)