अनेक शत्रू परतवून लावणारी ‘ग्रेट वॉल ऑफ चायना‘ निसर्गासमोर हतबल
Published
‘द ग्रेट वॉल ऑफ चायना‘ पृथ्वीवरची सर्वात लांब आणि जूनी मानवनिर्मित वास्तू आहे. म्हणूनच ते जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पण सध्या त्याच्या भिंतीच्या जीर्णोद्धारचं काम सुरू आहे.
नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि दगडांच्या चोरीमुळे ही भिंत बरीच खचली आहे. पण याच्या संवर्धनकार्यामुळे भविष्यात ही भिंत पुन्हा खंबीरपणे देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज होईल अशी आशा पुरातत्त्व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)