ATM 2019मध्ये बंद होणार का? काय आहे सत्य? - पैशाची गोष्ट
Published
पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून निम्मी एटीएम बंद होतील, अशी एक बातमी सगळीकडे पसरलीय.
नोटाबंदीनंतरचं हे दुसरं मोठं संकट असेल अशीही भीती लोकांमध्ये आहे. नोटाबंदीनंतर एटीएम बाहेर रांगा लागल्या होत्या. तसंच काहीसं पुन्हा होईल अशी ती भीती. ही भीती खरी आहे का?
एटीएम बंद करण्याचा इशारा दिला कोणी आणि का? या बातमीचा काय परिणाम सर्वसामान्यांवर होईल याबद्दल जाणून घेऊया 'पैशाची गोष्ट'मध्ये...
निवेदक - ऋजुता लुकतुके
लेखक - दिनेश उप्रेती
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
एडिट - राजन पपनेजा
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विट