इराणमध्ये बंदी असतानाही 'त्या' महिलेनं चालवली बाईक
Published
इराणमध्ये महिलांना मोटरसायकल चालवण्यावर बंदी असूनही मारल यझरलू-पॅट्रिक यांनी पहिल्यांदाच इराणमध्ये मोटरसायकलवरून प्रवेश केला. इराणमधला कायदा बदलण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.
यासाठी त्यांनी जगभर एकटीनेच भ्रमंती केली. प्रेरणादायी महिलांवरील बीबीसीच्या 100 वुमन सीरिजमध्ये त्यांची नोंद झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)