नोटबंदी आणि GST मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला - अरविंद सुब्रह्मण्यम BBC Exclusive

व्हीडिओ कॅप्शन, नोटबंदी आणि GSTमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला - अरविंद सुब्रह्मण्यम
Published

जेव्हा नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा अरविंद सुब्रह्मण्यम हे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. आपल्या आगामी पुस्तकात त्यांनी नोटबंदी हा महाभयंकर निर्णय होता असं म्हटलं आहे.

'नोटबंदी आणि GSTमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याची कबुली अरविंद सुब्रह्मण्यम यांनी दिली.

हा निर्णय तुम्हाला विचारून घेण्यात आला होता का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते पाहा.

रिपोर्टर - समीर हाश्मी (बीबीसी व्यापार प्रतिनिधी)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)