ब्रिटीश लष्कराकडून स्वयंचलित शस्त्रांची चाचपणी

व्हीडिओ कॅप्शन, इंग्लंडमध्ये आता मिळणार स्वयंचलित शस्त्रं
Published

इंग्लंडमध्ये स्वयंचलित शस्त्राचं एक नवीन तंत्रज्ञान उदयाला येत आहे.

हे तंत्रज्ञान नैतिक नाही असं काही जणांचं मत आहे. मात्र हे युद्धतंत्राचं भविष्य असू शकतं का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)